विकिपीडिया:दिनविशेष/जून २९
Appearance
जून २९: सेशेल्सचा स्वातंत्र्यदिन
- १९५६ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आयझेनहॉवरने इंटरस्टेट हायवे सिस्टमची (चित्रात लोगो) स्थापना केली.
- २००७ - ॲपलद्वारे पहिल्या पहिल्या आयफोनची विक्री सुरू.
जन्म:
- १८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.
- १९३४ - कमलाकर सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.
मृत्यू:
- १८९५ - थॉमस हेन्री हक्सले, ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ.
- २००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार.