बूनेर जिल्हा
Appearance
बूनेर हा पाकिस्तान देशाच्या नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स ह्या प्रांतातील एक जिल्हा आहे. एप्रिल २००९ मध्ये तालिबानने ह्या जिल्ह्यावर कब्जा मिळवला व तेथे शारिया कायदा अमलात आणण्यास सुरुवात केली. पाकिस्तान सरकारने तालिबानसोबत केलेल्या युद्ध्यबंदीच्या तहामुळे तेथे तालिबानविरुद्ध लष्करी कारवाई करण्यात आली नाही.