बूनेर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पाकिस्तानच्या नकाशावर बूनेर जिल्हा (लाल रंगात)

बूनेर हा  पाकिस्तान ध्वज पाकिस्तान  देशाच्या नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स ह्या प्रांतातील एक जिल्हा आहे. एप्रिल २००९ मध्ये तालिबानने ह्या जिल्ह्यावर कब्जा मिळवला व तेथे शारिया कायदा अमलात आणण्यास सुरुवात केली. पाकिस्तान सरकारने तालिबानसोबत केलेल्या युद्ध्यबंदीच्या तहामुळे तेथे तालिबानविरुद्ध लष्करी कारवाई करण्यात आली नाही.