अंजनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंजनी (तमिळ:अंचनै, मलय:अंजनी किंवा अंजती, थाई: सावाहा) हनुमानाची माता व केसरीची पत्नी होती.