विशाखदत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विशाखदत्त मुद्राराक्षस आणि देवीचंद्रगुप्तम या संस्कृत नाटकांचा कर्ता होता.