पोप पायस सातवा
Appearance
पोप पायस सातवा (ऑगस्ट १४, इ.स. १७४२:सेसेना, इटली - ऑगस्ट २०, इ.स. १८२३:रोम) हा एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस पोप होता.
याचे मूळ नाव बार्नाबा निकोलो मरिया लुइगी कियारामॉॅंती असे होते.
मागील: पोप पायस सहावा |
पोप मार्च १४, इ.स. १८०० – ऑगस्ट २०, इ.स. १८२३ |
पुढील: पोप लिओ बारावा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |