श्वेत बटू
Appearance
श्वेत बटू ही सूर्यासारख्या आकारमानाने लहान असणाऱ्या ताऱ्यांची शेवटची अवस्था असते. ताऱ्यामधील हायड्रोजनचे हेलियममध्ये अणू-संमीलन (Fusion) झाल्यानंतर हेलियम मध्ये अणू-संमीलनाची क्रिया सुरू होते. जेव्हा हेलियमचे सर्व अणू संपतात तेव्हा तारा आकुंचन पावून त्याचा श्वेत बटू होतो. श्वेत बटूची घनता अतिशय जास्त असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |