चोरजवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चोरजवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातले एक गाव आहे.

भैरवनाथ हे या गावाचे आराध्य दैवत आहे. त्या देवाचे देऊळ गावाच्या मध्यभागी आहे.