विद्युत द्विध्रुव जोर
Appearance
भौतिकीत विद्युत द्विध्रुव जोर प्रभाराच्या व्यवस्थेतील धन आणि ऋण विद्युतप्रभारामधल्या अंतराचे मापन आहे. एसआय एककांमध्ये हे परिमाण कुलोंब-मीटर (C m) मध्ये मोजले जाते
प्राथमिक व्याख्या
[संपादन]सोप्या प्रकारात, +q आणि −q ह्या दोन प्रभारबिंदू d एवढ्या अंतराने लांब असतील तर विद्युत द्विध्रुव जोर p पुढीलप्रमाणे असते: