आनंदग्राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था. ही संस्था डुडुळगाव येथे स्थित आहे. ज्येष्ठ समाजसेविका डॉ.इंदुताई पटवर्धन यांनी या संस्थेची स्थापना केली.