डुडुळगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातले पिंपरी चिंचवड हद्दीतील मोशी-आळंदी रस्त्यावरील एक गाव.ग्रामदैवत श्री अडबंगनाथ महाराज आहे.गावास नवनाथांचा इतीहास आहे.

कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी आनंदग्राम नामक संस्था डुडुळ गावात आहे. ज्येष्ठ समाजसेविका डॉ.इंदुताई पटवर्धन यांनी या संस्थेची स्थापना केली.

-वहिले नगर या ठिकाणी तुळजाभवानी देवी च प्रसिद्ध मंदिर आहे