Jump to content

उपकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विशिष्ट कामासाठी बांधणी केलेया साधनांना उपकरण असे म्हणतात. उदा. यंत्रे, विद्युत उपकरणे, सौर उपकरणे, सुरक्षा उपकरणे, नित्योपयोगी उपकरणे, इत्यादि.