पोप पायस बारावा
Appearance
पोप पायस बारावा (मार्च २, इ.स. १८७६ - ऑक्टोबर ९, इ.स. १९५८:व्हॅटिकन सिटी) हा २६०वा पोप होता.
याचे मूळ नाव युजेनियो मरिया जियोव्हानी पसेली असे होते. हा मार्च २, इ.स. १९३९ ते मृत्यूपर्यंत पोप होता.
बाह्य दुवे
[संपादन]- Critical Online Edition of the Nuncial Reports of Eugenio Pacelli (1917–1929) Archived 2019-06-20 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप पायस अकरावा |
पोप मार्च २, इ.स. १८७६ – ऑक्टोबर ९, इ.स. १९५८ |
पुढील: पोप जॉन तेविसावा |