Jump to content

झाडाचे मूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मूळ हा झाडाचा एक अवयव आहे. झाडाचा हा भाग बहुधा जमिनीखाली गेलेला असतो. झाडे याच्या साहाय्याने जमिनीतून अन्न-पाणी घेतात.

आले हे एका वनस्पतीचे मूळ आहे.