Jump to content

वाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाव म्हणजे खाली उतरण्यास पायऱ्या असलेली गुजराती पद्धतीची विहीर होय. वाव या शब्दाला मराठीमध्ये बारव, बाव, बावडी अशीही नावे आहेत. 

पायऱ्या असलेली विहीर

हे सुद्धा बघा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]