अजय गोगावले
Appearance
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
अजय अशोक गोगावले | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | ऑगस्ट २१, इ.स. १९७६ |
जन्म स्थान | राजगुरुनगर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | संगीतदिग्दर्शन, गायन |
अजय अशोक गोगावले (ऑगस्ट २१, इ.स. १९७६; राजगुरुनगर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हा अजय अतुल या मराठी संगीतकार जोडीमधील एक संगीतकार व गायक आहे. अजय गोगावले आणि अतुल गोगावले हे दोघे एकमेकांचे भाऊ असून अजय त्यांमधील धाकटा भाऊ आहे.