Jump to content

अतुल गोगावले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अतुल अशोक गोगावले
आयुष्य
जन्म सप्टेंबर ११, इ.स. १९७४
जन्म स्थान राजगुरुनगर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र संगीतदिग्दर्शन, गायन

अतुल अशोक गोगावले (सप्टेंबर ११, इ.स. १९७४; राजगुरुनगर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हा अजय अतुल या मराठी संगीतकार जोडीमधील एक संगीतकार व गायक आहे. अजय गोगावले आणि अतुल गोगावले हे दोघे एकमेकांचे भाऊ असून अतुल हा थोरला आहे.