ब्रुस विलिस
Appearance
वॉल्टर ब्रुस विलिस (१९ मार्च, इ.स. १९५५ - ) हा हॉलिवूडमधील चित्रपटअभिनेता, निर्माता आणि गायक आहे.
याने वठवलेली डाय हार्ड या चित्रपटशृंखलेतील नायक जॉन मॅकलेनची भूमिका प्रसिद्ध आहे.