अमर रॉय प्रधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमर रॉय प्रधान हे अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील कूच बिहार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.