सम्राट चियाचिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चियाचिंग

चियाचिंग (नवी चिनी चित्रलिपी: 嘉靖; जुनी चिनी चित्रलिपी: 嘉靖; फीनयीन: jiājìng; उच्चार: चिआऽऽ-चिङ्ग) (सप्टेंबर १६ १५०७ - जानेवारी २३ १५६७) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशाचा अकरावा सम्राट होता.