मराठी माणसे, मराठी मने
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मराठी माणसे, मराठी मने | |
लेखक | प्रल्हाद केशव अत्रे |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | व्यक्तिचित्रे |
प्रकाशन संस्था | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई |
चालू आवृत्ती | पंधरावी (इ.स. २००३ रोजी) |
पृष्ठसंख्या | १४० |
आय.एस.बी.एन. | ८१-८६५३०-२२-३ |
मराठी माणसे, मराठी मने हा प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहलेला व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. या पुस्तकात आचार्य अत्र्यांनी विविध नामवंत व्यक्तींची ओळख करून देणारे लेख लिहले आहेत. मुंबईच्या परचुरे प्रकाशन मंदिराने हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे.
लेखसूची
[संपादन]या पुस्तकात एकूण १२ लेख असून त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे-
१. नाना शंकरशेट - मुंबईचे अनभिषिक्त सम्राट
२. बाळशास्त्री जांभेकर - राष्ट्रजागृतीचे अग्रदूत
३. महात्मा ज्योतिराव फुले - उपेक्षितांचा पहिला पुढारी
४. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - गीतेचे कर्मयोगी भाष्यकार
५. धोंडो केशव कर्वे - महिलांचे उद्धारकर्ते महर्षी
६. पंडिता रमाबाई - कुशाग्र बुद्धीची महत्त्वाकांक्षी महिला
७. गाडगे महाराज - महाराष्ट्राचे समाजवादी संत
८. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर - भारतीय क्रांतिकारकांचे कुलपुरुष
९. नाट्यछटाकार दिवाकर - मानवी कारुण्याचा शाहीर
१०. आचार्य विनोबा भावे - भारताचा द्रष्ट महापुरुष
११. डॉ. भीमराव आंबेडकर - महाराष्ट्राचा तेजस्वी ज्ञानयोगी
१२. साने गुरुजी - महाराष्ट्राचे 'बालविकासी' फूल