Jump to content

आयुष्यावर बोलू काही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयुष्यावर बोलू काही हा मराठी कवी, गीतकार संदीप खरे यांचा गीतसंग्रह आहे. या गीतसंग्रहातील कविता संदीप खरे यांनी लिहिल्या असून त्याला चालीही त्यांनीच दिल्या आहेत. यातील गाणी संदीप खरे व सलील कुलकर्णी यांनी गायली आहेत.

गाण्यांची यादी

[संपादन]
  • आयुष्यावर बोलू काही
  • नसतेस घरी तू...
  • वेड लागलं...
  • आताशा असे हे...
  • हे भलते अवघड असते
  • चेपेन चेपेन
  • मी मोर्चा नेला नाही