पीटर विलेम बोथा
Appearance
पीटर विलेम पी.डब्ल्यू. बोथा (१२ जानेवारी, इ.स. १९१६ - ३१ ऑक्टोबर, इ.स. २००६) हे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष होते.
बोथा १९७८ ते १९८९ पंतप्रधानपदी तर १९८४ ते १९८९ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदी होते.
बोथाला डी ग्रूट क्रॉकोडिल (थोरली सुसर) असे टोपणनाव होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |