Jump to content

वर्ग:हिंदू वारसा कायदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
    हिन्दु वारसा कायदा १९५६
कायदा क्र. ३० वर्ष् १९५६, १७ जुन १६५६ 

हा कायदा जम्मु - काश्मिर् वगळता इतर भारताच्या सर्व राज्याना लागु आहे.

हा कायदा हिन्दु, जैन, बुद्ध , शिख या धर्माच्या सर्व व्यक्तिना लागु होतो.

खालिल पैकी कुठ्ल्याही ती व्यक्ति ह्या हिन्दु, जैन, बुद्ध , शिख या समाज्याची आहे असे समजण्यात येते.

  1. ज्याचे आई-वडील (दोघहि ) हिन्दु, जैन, बुद्ध , शिख या धर्माचे आहेत.
  2. ज्याचे आई-वडील (दोघां पैकी एक ) हिन्दु, जैन, बुद्ध , शिख या धर्माचे आहेत.आणी त्यानी पालन पोषण केले आहे.
  3. अशी व्यक्ति जीने धर्मांतर करुन हिन्दु, जैन, बुद्ध , शिख या धर्माचा स्विकार केला आहे.

‘ वारस ‘ म्हणजे अशी व्यक्ती ( स्त्री , पुरुष कोणीही ) जी या कायद्यानुसार मयत व्यक्तीच्या संम्पती मधे वाटेकरी होऊ शकते.

हा कायदा पुढिल संम्पत्तीना लागु होत नाही.





Onkar sathe (चर्चा) १३:२८, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)

"हिंदू वारसा कायदा" वर्गातील लेख

एकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.