Jump to content

ज्याँ सिबेलियस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्याँ सिबेलियस
जन्म ८ डिसेंबर १८६५
हेमिनलिन्ना, फिनलंडची शाही डुची, रशियन साम्राज्य (आजचा फिनलंड)
मृत्यू २० सप्टेंबर १९५७
येर्वेन्पा
संगीत प्रकार सिंफनी

योहान ज्युलियस क्रिश्चन सिबेलियस उर्फ ज्याँ सिबेलियस (फिनिश: Johan Julius Christian Sibelius; ८ डिसेंबर १८६५ - २० सप्टेंबर १९५७) हा एक फिनिश संगीतकार होता. सिबेलियसने रचलेल्या ७ सिंफनी तसेच अनेक कविता जगभर लोकप्रिय झाल्या होत्या. सिबेलियसला फिनिश संगीताचा जनक मानण्यात येते व दरवर्षी ८ डिसेंबर हा त्याचा जन्मदिवस फिनलंडमध्ये फिनिश संगीत दिवस म्हणून साजरा केला जातो.

गुस्ताफ माहलर हा ऑस्ट्रियन संगीतकार सिबेलियसचा समकालीन व प्रतिस्पर्धी मानला जात असे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: