जमखंडी संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जमखंडी संस्थान
ಜಮಖಂಡಿ ಸಂಸ್ಥಾನ
[[मराठा साम्राज्य|]] इ.स. १८११इ.स. १९४८
ध्वज
राजधानी जमखंडी
सर्वात मोठे शहर जमखंडी
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: श्री गोपाळराव पटवर्धन
अंतिम राजा:
अधिकृत भाषा मराठी भाषा, कन्नड भाषा
लोकसंख्या 105,357 (इ.स.१९०१)
–घनता 77.6 प्रती चौरस किमी


जमखिंडी हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते.

राजधानी[संपादन]

या संस्थानाची राजधानी ही जमखिंडी नगरात होती.

क्षेत्रफळ[संपादन]

या संस्थानाचे क्षेत्रफळ ५२४ चौरस मैल इतके होते.या संस्थानाचे जमखिंडी,बिद्री आणि कुंदगोळ हे तीन तालुके होते. या संस्थांमध्ये अंदाजे ८० च्या सुमारास गावे होती.

संस्थानिक[संपादन]

या संस्थानाचे संस्थानिक पटवर्धन घराणे होते.

स्वातंत्र्योत्तर काळ[संपादन]

भारत स्वतंत्र झाल्यावर सर्वप्रथम संस्थान विलीन करण्याचा निर्णय जमखिंडीच्या पटवर्धनांनी घेतला.