सिंबियन ओएस
Appearance
सद्य आवृत्ती |
९.५ |
---|---|
विकासाची स्थिती | सद्य |
प्रोग्रॅमिंग भाषा | सी++ |
प्लॅटफॉर्म | एआरएम, एक्स८६ |
सॉफ्टवेअरचा प्रकार | भ्रमणध्वनी संचालन प्रणाली |
सॉफ्टवेअर परवाना | ईपीएल |
संकेतस्थळ | सिंबियान.ऑर्ग |
सिंबियन (इंग्लिश: Symbian) ही मुक्त स्रोत संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) आणि सॉफ्टवेर प्लॅटफॉर्म असून ती खासकरून स्मार्टफोन साठी विकसित करण्यात आली आहे. सिंबियनचा विकासात नोकिया ह्या मोबाईल उत्पादक कंपनीचा मोलाचा वाटा आहे.अलिकडेच सिंबियनची "सिंबियन ३" ही नवीन आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली आणि या आवृत्तीचा प्रथम उपयोग नोकियाच्या "नोकिया एन-८" या मोबाईलवर करण्यात आला. ११ फेब्रुवारी, २०११ रोजी नोकियाने सिंबियनला सोडून "विंडोज फोन ७" सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंबियन ३ फीचर
[संपादन]- मल्टिपल होम स्क्रीन
- सिंगल टैप -
- वन क्लिक कनेक्टिविटी -
- हाई डेफिनेशन विडियो - यात हँडसेट कोणत्याही दुरदर्शन संचाला जोडून उच्यगामी (हाय डेफीनेशन) चलचित्र मोठ्या स्क्रीनवर पाहाता येते.
- मल्टिटच - यात स्क्रीनवर दोन बोटांच्या साह्याने फीचर जूम करता येते.