कनैयालाल माणेकलाल मुन्शी
Appearance
कनैयालाल माणेकलाल मुन्शी (प्रचलीत नाव : के.एम. मुन्शी) (३० डिसेंबर, १८८७ - ८ फेब्रुवारी १९७१) हे गुजरात मधील एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, लेखक, पत्रकार, व शिक्षणतज्ज्ञ होते. ते पेशाने वकील होते व त्यानंतर ते साहित्य व राजकारणाकडे वळले. गुजराती साहित्यात त्याचे नाव प्रसिद्ध आहे. भारतीय विद्या भवन ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था त्यांनी १९३८ साली स्थापन केली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |