गुलाग आर्किपेलागो
Appearance
गुलाग आर्किपेलागो (रशियन:Архипелаг ГУЛАГ, आर्किपेलाग गुलाग) हे अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनने लिहिलेले रशियन पुस्तक आहे. सोल्झेनित्सिनने सायबेरियातील गुलागमधील बंदी असतानाचे आपले आणि सहकैद्यांचे अनुभव त्यात नमूद केलेले आहेते. हे पुस्तक त्याने १९५८ ते १९६८ दरम्यान लिहिले व १९७३मध्ये पहिल्यांदा ते पाश्चिमात्य देशांत प्रसिद्ध झाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |