गुरू (आध्यात्मिक)
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गुरू ही 'शिक्षक' या अर्थाची संस्कृत संज्ञा आहे. हिंदू गुरू-शिष्य परंपरा ही मौखिक परंपरेने गुरूकडून शिष्याला हस्तांतरित केल्या गेलेल्या धार्मिक शिकवणीची परंपरा आहे. अमेरिकेमध्ये, विशेषतः नवधार्मिक आंदोलनांपासून, "गुरू" या शब्दाचा अर्थ शिष्य किंवा अनुयायी मिळविणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो.