Jump to content

इराणी कालगणना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इराणी कालगणना किंवा सौर हिजरी कालगणना ही इराण व इराण-प्रभावित प्रदेशांमध्ये अनुसरली जाणारी व सौरमानावर आधारित इस्लामी कालगणनेची पद्धत आहे.