प्रभास राजू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रभास
जून २००५ मुंबई मधे बाहुबली चित्रपटाच्या प्रचारासाठी.
जन्म प्रभास राजू उप्पलपति
२३ ऑक्टोबर, १९७९ (1979-10-23) (वय: ४४)
आंध्र प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा तेलुगू

प्रभास राजू उप्पलपति यांचा (जन्म :२३ ऑक्टोबर १९७९)ला झाला. ते प्रभास या नावाने लोकप्रिय आहेत. प्रभास हे प्रामुख्याने तेलुगू चित्रपटात काम करतात. मिस्टर परफेक्ट (२०००), मिर्ची (२००३), बाहुबली (२०१५) या हिंदी चित्रपटांमध्ये '"प्रभास"'ची मुख्य भूुमिका आहे.

कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

  • अदावी रामडु (२००४)
  • ईश्वर (२००२)
  • एक निरंजन (२००९)
  • चक्रम (२००५)
  • छत्रपती (२००५)
  • डार्लिंग प्रभास (२०००)
  • दैनिक आईना (२००२)
  • पूर्णमी (२००६)
  • बाहुबली (२००५)
  • बिल्ला (२००९)
  • बुज्जिगड़ू (२००८)
  • मिस्टर पर्फेक्ट (२०००)
  • मिर्ची (२००३)
  • मुन्ना मुन्ना (२००७)
  • योगी (२००७)
  • राघवेंद्र (२००३)
  • रेबेल (२००२)
  • वर्षम (२००४)