गांबिया नदी
Appearance
गांबिया नदी | |
---|---|
उगम | फौटा जालोन, गिनी |
मुख | अटलांटिक महासागर, गांबिया |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
गिनी सेनेगाल गांबिया |
लांबी | १,१३० किमी (७०० मैल) |
गांबिया नदी ही पश्चिम आफ्रिकेतील एक मुख्य नदी आहे. ही नदी गिनी देशातील फौटा जालोन नावाच्या डोंगरात उगम पावते. तेथून ईशान्य व पश्चिमेकडे १,१३० किमी लांब वाहत जाउन ती अटलांटिक महासागराला मिळते. ह्या नदीच्या नावावरूनच गांबिया देशाचे नाव पडले आहे.
गांबिया नदीच्या मुखाजवळ असलेले जेम्स नावाचे छोटे बेट येथील वसाहतकाळादरम्यान होणाऱ्या गुलाम लिलावासाठी सध्या युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
मोठी शहरे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |