चर्चा:रामायण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू: नमस्कार ! अशा स्वरूपाच्या लेखाला किमान प्रत्येक विधानाला एक योग्य संदर्भ असायलाच हवा . मी आता हे काम करीत आहे पण आपण अन्य संपादक सदस्यांना सुद्धा यासाठी प्रोत्साहित करावे आणि संदर्भांचे महत्व पटवून द्यावे ही विनंती.--आर्या जोशी (चर्चा) १७:१५, ३ एप्रिल २०२० (IST)[reply]