हेमंत सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेमंत सिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
जोडीदार वसुंधरा राजे शिंदे (1972-1974)


हेमंत सिंग हे पूर्व राजस्थानमधील ढोलपूरच्या राजघराण्यातील आहेत. त्यांचा विवाह वसुंधरा राजे शिंदे यांच्यासोबत १७ नोव्हेंबर १९७२ रोजी विवाह झाला. विवाहपश्चात एका वर्षातच ते विभक्त झाले.