जत संस्थान
Appearance
जत संस्थान | ||||
|
||||
|
||||
राजधानी | जत | |||
सर्वात मोठे शहर | जत | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: सटवाजी राव डफळे (इ.स.१६८६-१७०६) अंतिम राजा: विजयसिंह राव डफळे (इ.स. १९२८-१९४८) |
|||
अधिकृत भाषा | मराठी | |||
राष्ट्रीय चलन | रुपये | |||
लोकसंख्या | 91,202 | |||
–घनता | 35.9 प्रती चौरस किमी |
जत संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते.
स्थापना
[संपादन]या संस्थानाची स्थापना १६८८ या वर्षी झाली.
राजधानी
[संपादन]या संस्थानाची राजधानी जत नगरात होते.
क्षेत्रफळ
[संपादन]या संस्थानाचे क्षेत्रफळ २,५३८ चौरस किमी इतके आहे. या संस्थानात सुमारे ११९ गावे होती.
संस्थानिक
[संपादन]या संस्थानाचे संस्थानिक डफळे घराणे आहे. यांचे मूळ आडनाव चव्हाण होते. ते ९६ कुळी मराठे आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळ
[संपादन]८ मार्च १९४८ या दिवशी जतचे महाराजा विजयसिंह राव यांनी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.