Jump to content

अपूर्णांक संख्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येत नाहीत, त्यास अपूर्णांक संख्या म्हणतात. अपूर्णांक संख्येच्या छेदामध्ये १ नसतो. अपूर्णांकाचे लेखन अंश आणि छेद रुपात करतात.