शंकर पांडुरंग जगताप
Appearance
शंकर पांडुरंग जगताप महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. २०२४ च्या निवडणुकीत हे भारतीय जनता पक्षाकडून सदस्य म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले.[१][२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Chinchwad, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: BJP's Shankar Jagtap defeats NCP (SP)'s Rahul Kalate with 103865 votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-11-23 रोजी पाहिले.
- ^ "In Chinchwad, BJP replaces sitting MLA Ashwini Jagtap with brother in law Shankar Jagtap". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-10-20. 2024-11-23 रोजी पाहिले.