एल्मोर काउंटी (आयडाहो)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील एल्मोर काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, एल्मोर काउंटी (निःसंदिग्धीकरण).
एल्मोर काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माउंटन होम येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,६६६ इतकी होती.[२]
एल्मोर काउंटी बॉइझी महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना ७ फेब्रुवारी, १८८९ रोजी झाली. एल्मोर काउंटीला येथे असलेल्या आयडा एल्मोर नावाच्या सोने आणि चांदीच्या खाणींचे नाव दिलेले आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. July 17, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 17, 2022 रोजी पाहिले.