राम किशन
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर, इ.स. १९१३ झंग जिल्हा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
राम किशन (७ नोव्हेंबर १९१३ - १९७१) हे पंजाबचे ४ थे मुख्यमंत्री होते.[१][२] त्यांनी ७ जुलै १९६४ ते ५ जुलै १९६६ पर्यंत काम केले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य होते. याव्यतिरिक्त ते ब्रिटिशांविरुद्धच्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सदस्य होते. ते ओकलंड विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक होते.
संदर्भ
[संपादन]- ^ Subhash Chander Arora (1990). Turmoil in Punjab Politics. Mittal Publications. pp. 64–. ISBN 978-81-7099-251-6. 25 January 2018 रोजी पाहिले.
- ^ "Archived copy". 2007-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-02-13 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)