पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट (हैदराबाद)
Appearance
political party in Hyderabad, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
| |||
पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट ही हैदराबाद संस्थानातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जनआघाडी होती.
निवडणूका
[संपादन]हैदराबादमधील एकूण २५ खासदार जागांपैकी पक्षाने पहिल्या लोकसभेच्या कार्यकाळात ७ खासदार जागा जिंकल्या. या सात खासदारांमध्ये तेलंगणा बंडखोरी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती होत्या. दुसऱ्या लोकसभेत पक्षाचे २ खासदार होते आणि ह्या १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना ०.८७% मते मिळाली होती.[१]
१९५२ च्या हैदराबाद राज्य विधानसभेच्या निवडणुकीत, पक्षाने विधानसभेच्या १७५ जागांपैकी ७७ जागा लढवल्या. पक्षाला २०.७६% मते मिळाली आणि ४२ जागा जिंकल्या.[२] १९५७ च्या आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत, पक्षाला २५.७३% मते मिळाली आणि २२ जागा जिंकल्या.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ ECI 1957
- ^ "Statistical Report on General Election, 1951 : To the Legislative Assembly of Hyderabad" (PDF). Election Commission of India. 6 October 2010 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-10-14 रोजी पाहिले.
- ^ "Statistical Report on General Election, 1957 : To the Legislative Assembly of Andhra Pradesh" (PDF). Election Commission of India. July 11, 2015 रोजी पाहिले.