छावा (चित्रपट)
Appearance
छावा हा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आगामी भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. यात रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे आणि दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत निर्मिती केली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.[१]
कलाकार
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "अश्विनी एकबोटेंचा मुलगा शुभंकर झळकणार विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात, टीझर शेअर करत म्हणाला…". Loksatta. 2024-08-19. 2024-08-19 रोजी पाहिले.