रामवीर सिंह बिधुरी
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर ४, इ.स. १९५२ दिल्ली | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
रामवीर सिंह बिधुरी (जन्म ४ डिसेंबर १९५२) हे दक्षिण दिल्ली लोकसभा २०२४ चे खासदार आहेत. त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.[१][२][३][४] दिल्लीच्या बदरपूर मतदारसंघातून ते चार वेळा आमदार होते. त्यांनी २०२० ते २०२४ या काळात दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.[५][६][७]
संदर्भ
[संपादन]- ^ "Ramvir Singh Bidhuri". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-06-25 रोजी पाहिले.
- ^ "Meet Ramvir Singh Bidhuri: South Delhi candidate for Lok Sabha election 2024". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-05-24. 2024-06-25 रोजी पाहिले.
- ^ "South Delhi election results 2024 live updates: BJP's Ramvir Singh Bidhuri wins South Delhi seat". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-06-05. ISSN 0971-8257. 2024-06-25 रोजी पाहिले.
- ^ Service, Statesman News (2024-06-18). "Ramvir Singh Bidhuri resigns from Delhi Assembly". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2024-06-25 रोजी पाहिले.
- ^ "How Ramvir Bidhuri, the New LoP in Delhi Assembly, Outfoxed Challengers in Kurukshetra of Gujjar Rivals". News18 (इंग्रजी भाषेत). 2020-02-14. 2024-06-25 रोजी पाहिले.
- ^ Mahajan, Satvika (2024-05-23). "Lok Sabha 2024 is a battle for home for Ramvir Singh Bidhuri". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-06-25 रोजी पाहिले.
- ^ "Bidhuri looks to score with Gujjar community". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2013-10-31. ISSN 0971-751X. 2024-06-25 रोजी पाहिले.