निशांत सिंग मलकानी
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १, इ.स. १९८७ दुबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
निशांत सिंग मलकानी (जन्म १ सप्टेंबर १९८७, दुबई) हा एक भारतीय अभिनेता आहे.[१][२]
मलकानीची पहिली दूरचित्रवाणी भूमिका स्टार वनच्या रोमँटिक नाटक मिली जब हम तुममध्ये अधिराज सिंगच्या भूमिकेत होती जी त्याने २००९ ते २०१० साकारली.[३] त्यांनी २०१० मध्ये झी टीव्हीवरील राम मिलायी जोडीमध्ये अनुकल्प गांधी यांची भूमिका साकारली होती. परंतु २०११ मध्ये त्यांनी चित्रपटांसाठी हे काम सोडले.[४]
त्याने २०१३ मध्ये विक्रम भट्टचा चित्रपट हॉरर स्टोरी[५] मध्ये पदार्पण केले.
२०१७ मध्ये मलकानीने रागिनी एमएमएस: रिटर्न्स या वेबसिरीजमध्ये राजची भूमिका केली होती.[६]
झी टीव्हीच्या गुड्डन तुमसे ना हो पायेगा[७] मध्ये त्याने सप्टेंबर २०१८ मध्ये दूरचित्रवाणीवर पुनरागमन केले.[८][९]
२०२० मध्ये, मलकानी रिॲलिटी शो बिग बॉस १४ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला.[१०] बेदखल होण्यापूर्वी तो ५ आठवडे टिकला.[११]
संदर्भ
[संपादन]- ^ "Actor Nishant Singh Malkani celebrates his birthday with acid attack survivors in Lucknow". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 1 September 2018.
- ^ "Bigg Boss 14 FULL Contestants List: From Nikki Tamboli To Shehzad Deol, Celebs Who Are Part Of Salman Khan's Show". ABP Live (इंग्रजी भाषेत). 4 October 2020.
- ^ "Miley jab Nishant..." द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 24 October 2009. 22 October 2013 रोजी पाहिले.
- ^ "First look: Horror Story". Filmfare. 13 August 2013. 13 August 2013 रोजी पाहिले.
- ^ "Box Office Collection: 'Grand Masti' Earns Over ₹40 Crore, Sidelines 'John Day' and 'Horror Story'". International Business Times (इंग्रजी भाषेत). 16 September 2013. 22 October 2013 रोजी पाहिले.
- ^ "Horror Story (2013) Movie Review". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 13 September 2013. 9 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 October 2013 रोजी पाहिले.
- ^ "Nishant Malkani on his career: After my first show, I struggled for 8 years to make my mark till I got Guddan Tumse Na Ho Payega". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत).
- ^ "Nishant Malkani signs first Bollywood movie". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 22 February 2012. 23 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 October 2013 रोजी पाहिले.
- ^ "Bigg Boss 14 contestant Nishant Singh Malkani: Television shows, photos and more". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 3 October 2020.
- ^ "Nishant Singh Malkani to take part in Bigg Boss 14?". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 23 August 2020.
- ^ "Bigg Boss 14 contestant Nishant Malkani: I said yes to BB14 because I will be sharing stage with Salman Khan". India Today (इंग्रजी भाषेत). 4 October 2020.