Jump to content

चर्चा:जागतिक तापमानवाढ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्लोब्ल् वोर्मिन्ग् म्हनजे काय?

याच लेखातून --
पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीच्या प्रक्रियेला जागतिक तापमानवाढ असे म्हणतात.
तुम्हाला इतर माहिती आढळल्यास या लेखात घाला.
त्याआधी सदस्यत्व घेउन ठेवा.
अभय नातू ०३:४१, २७ ऑक्टोबर २००८ (UTC)

लेख - संदर्भ!

[संपादन]

हा लेख लिहितांना संदर्भांचाही विचार व्हावा.


काळजी नसावी, अतिशय दर्जेदार संदर्भ जोडण्यात येतील.
अजयबिडवे ११:१३, ७ फेब्रुवारी २००९ (UTC)

चांगला

[संपादन]

लेख छान होतो आहे. या पर्यावरण चळवळींचीही माहिती यावी काय?

माझ्या मते दुवा देण्यास हरकत नाही.

अजयबिडवे १८:४७, १६ फेब्रुवारी २००९ (UTC)

What is POV text?? अजयबिडवे १२:२४, २२ एप्रिल २००९ (UTC)

POV = Point Of View
विकिपीडियावर सहसा लेखक आपली मते मांडीत नाहीत तर इतरांची मते संदर्भांसह मांडतात. लेखकाने संदर्भ न देता माहिती लिहिली तर ती POV आहे असे म्हणता येईल.
या लेखात मला अशी अनेक उदाहरणे सापडली व ती दुरुस्त करेपर्यंत लेख मुखपृष्ठावर मांडू नये असे वाटते.
उदा --

सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानवजात जवाबदार असणार आहे.साचा:संदर्भ पाहिजे ही तापमानवाढ मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे. या लेखात हरितवायू परिणाम म्हणजे काय व नेमकी कश्याने तापमान वाढते हे नमूद केलेच आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अमूलाग्र प्रयत्न होण्याची गरज आहे.

तसेच या अमेरिकेसारख्या सर्वात जास्त उत्सर्जन करणार्‍या देशाने अजूनही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे एकंदरीत जागतिक तापमानवाढ सध्यातरी अटळ दिसत आहे

सध्या हे बदल दिसणे चालू झाले असून हे बदल जागतिक तापमानवाढीमुळे आहे का? अशी विचारणा सामान्य नागरिकाकडून होत आहे.

भविष्यात या नद्यावर अवलंबून असणार्‍या सर्वांनाच भयानक पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

वरील वाक्यांत तिरक्या अक्षरातील मजकूर दृष्टिकोनात्मक (POV) किंवा ललितलेखनात्मक मजकूर म्हणता येईल.
तर असा मजकूर काढल्यास किंवा तीच माहिती अदृष्टिकोनात्मकरीत्या लिहिल्यास लेख आहे त्याहून अनेक पटींनी उत्तम होईल.
अभय नातू १२:३३, २२ एप्रिल २००९ (UTC)


चालेल, तसे बदल करण्यात येतील. मला वाटले की मेजर बदल असे या लेखात कोणते करावे लागतील, कारण लेख तसा शास्त्रीय आहे. व अजूनही एक दोन् विभाग संपादन झालेले नाही आहेत. त्यानंतरच नामनिर्देशनास यावा असे वाटते. अजयबिडवे १२:४९, २२ एप्रिल २००९ (UTC)

इतिहासातील तापमानवाढीच्या घटना

[संपादन]

Hello - I am using Google Translate to check this article for https://meta.wikimedia.org/wiki/Climate_change_portal/climate_denial_review but the section इतिहासातील तापमानवाढीच्या घटना is confusing me. Maybe Google Translate is making a mistake.

Could you check इतिहासातील तापमानवाढीच्या घटना ?

Thanks

Chidgk1 (चर्चा) ००:३९, १० डिसेंबर २०२१ (IST)[reply]