ध्रुव
Appearance
स्वतःभोवती फिरणाऱ्या एखाद्या वस्तूचा अक्ष त्या वस्तूला तिच्या बाह्य पृष्ठभागावर ज्या ठिकाणी छेदतो त्या बिंदूंना त्या वस्तूचे ध्रुव असे म्हणतात.
उदाहरणार्थ० पृथ्वीचे उत्तर व दक्षिण ध्रुव
याखेरीज ध्रुव ही संज्ञा चुंबकीय ध्रुवांसाठी देखील वापरली जाते.
पहा :चांदण्यांची नावे