Jump to content

सिस्कियू काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅकक्लाउड नदी

सिस्कियू काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र इरेका येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,०७६ इतकी होती.[]

सिस्कियू काउंटीची रचना १८५२मध्ये झाली.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. December 6, 2021 रोजी पाहिले.