Jump to content

चर्चा:नवापुरा पेठ (पुणे)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • "पेशव्यांच्या राजधानीचे शहर" हि शब्द योजना/भाषिक संदर्भ पुन्हा अभ्यासता/तपासता येतील का किंवा कसे. पेशवे स्वत: पुणे शहराला त्यांच्या राजधानीचे शहर म्हणत किंवा अजून काही म्हणत.शंकेचे कारण म्हणजे,बहुतेक सर्व पेशवे साताऱ्याच्या गादीचा मरातब राखत असावेत, त्या अर्थाने पेशव्यांचे अधिकृत राजधानीचे शहर वस्तुत: साताराच राहावयास हवे.अधिक माहितीचे स्वागत असेल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:५०, २० ऑगस्ट २०१३ (IST)[reply]