राजयोगी भगवानबाबा (मराठी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजयोगी भगवानबाबा
दिग्दर्शन मफिज इनामदार
पटकथा उमेश घेवरीकर
प्रमुख कलाकार


  • श्‍याम मोहिते
  • कल्पना
  • जितेश आहुजा
  • मेघा
संवाद उमेश घेवरीकर
छाया लक्ष्मण झिंजुर्के
गीते वसंत मुरदारे
संगीत पोपट भारस्कर
ध्वनी तेजस तुंगार
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १३ जून, इ.स. २०१०


राजयोगी भगवानबाबा हा संत भगवानबाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारीत असलेला एक मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट १३ जून, इ.स. २०१० या दिवशी प्रथम प्रदर्शित करण्यात आला होता. याचे दिग्दर्शन मफिज इनामदार यांनी केलेले असून चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण, संवाद लेखन, संकलन, डबिंग ही सर्व कामे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथेच करण्यात आली होती.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "शिक्षकांनी बनविला समाजप्रबोधनपर मराठी चित्रपट" Check |विदा संकेतस्थळ दुवा= value (सहाय्य). Archived from the original on २६ जुलै २०१४. १९ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]