बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध
शीत युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक २६ मार्च ते १६ डिसेंबर इ.स. १९७१
स्थान पूर्व पाकिस्तान
परिणती
प्रादेशिक बदल बांग्लादेश ची निर्मिती.
युद्धमान पक्ष
बांगलादेश (पूर्व पाकिस्तान)

भारत ध्वज भारत(३ डिसेंबर, इ.स. १९७१पासून)

पाकिस्तानपाकिस्तान (पश्चिम)
सेनापती
बांगलादेश जनरल एम.ए.जे. गोस्वामी
भारत लेफ्टनंट जनरल जे.एस.अरोरा
भारत फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ
भारत लेफ्टनंट जनरल सगत सिंग
भारत मेजर जनरल जे.एफ.आर. जॅकॉब
पाकिस्तान लेफ्टनंट जनरल ए.ए.के.निआझी
पाकिस्तान लेफ्टनंट जनरल टिक्का खान
पाकिस्तान रिअर अ‍ॅडमिरल एम. शरीफ
पाकिस्तान एर कमोडोर एनामूल हक्क
सैन्यबळ
बांग्लादेशी दले: १,७५,०००
भारत: २,५०,०००
पाकिस्तानी लष्कर: ~३,६५,००० (पूर्व पाकिस्तानात ९०,०००+)
पाकिस्तानी नीमलष्करी दले: ~२५,०००
बळी आणि नुकसान
बांग्लादेशी दले: ३०,०००
भारत: १,५२५(मृत्यूमुखी)
४,०६१(जखमी)
पाकिस्तानी लष्कर:
~८,००० ठार
~१०,००० जखमी
९३,०००(युद्धबंदी)
सामान्यांचे मृत्यू: ३,००,००० ते ३०,००,०००

बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध हे बांगलादेशाचे पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाटी झालेले युद्ध होते. हे युद्ध इ.स. १९७१ साली झाले होते.

खरेतर युद्ध पाकिस्तानी लष्कर व मुक्ती वाहिनी या संघटनेत झाले होते. पण ३ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी भारतीय सैन्य मुक्ती वाहिनीच्या बाजूने युद्धात उतरले. यामुळे हे युद्ध भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध म्हणूनही ओळखले जाते. १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी हे युद्ध संपले व बांग्लादेश स्वतंत्र झाला.